Sunday, 4 April 2010

अलल्लाहू अकबर


डोळ्यांवर लगडलेल्या अंधाराच्या चिमण्या उडून जातायत
बेघर पोरांचे पाय कब्रस्तानमध्ये दिसताहेत
आपण गाळू आपल्यातले सिय्या-सुन्नी दर्गे
गुडघे टेकून रडू कब्री-कब्रीवर
अलल्लाहू अकबर


नामदेव ढसाळ
गोलपिठा
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....