Wednesday, 3 February 2010

30-11-2009

मागच्या दोन qt मध्ये मी ज्या ज्या भावना आल्या तशा लिहिल्या. कारण एक बाब म पुण्यात आल्यावरच स्पष्ट केली होती कि, मी काही नोकरीचा रेनामा दिला नाही तरी आता फक्त माहितीत नाही ती एकदा झाली कि मग काय कायचे ते ठरवता येईल.
काम न करणे ते ठरवून आहे. आता राहिला मुद्द्दा अन्फंकशनल विषयी तर इथे माझ्या समजुतीत घोटाळा झाला, मी सर्व शक्याता, घटते व्याजदर गृहीत धरूनही मासिक प्राप्ती पंधरा हजार महिने पर्यंत मिळेल असे मानले होते पण, काम करणे मला मान्य नव्हते.अगदी वेगळे रहायची वेळ आली तरी चालेल.
पण भावाने उगाच वाट्याचे, ते काढले त्यामुळे साहजिकच माझा अपेक्षाभंग होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मला कुणालाही दुखवायचे नाही, ते त्यांच्या जागी बरोबर असतील कदाचित माझी चुकीची समजूत झालीअसेल.
पण मग अपेक्षाकृत प्राप्तीसाठी असलेले बिनकष्टाची नोकरी काय वाईट? 'सर्क्युलर थिंकिंग' असेल पण इथे वेळ वाया घालवण्यात अर्थ दिसत नाही.
दारूपासून कसे लांब राहायचे समाजात कसे वागायचे, ret , वगैरे ने हाऊ-हाल्ट कार्यक्रमाने माहिती झाले आहे,थोडे उपरोधिक वाटले तरीही, धोके आहेत म्हणून न जाने गैरवाटते.



No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....