Showing posts with label marathi gane. Show all posts
Showing posts with label marathi gane. Show all posts

Thursday, 16 December 2010

माझी मैना गावाकडं राहिली...:छक्कड:अण्णा भाऊ साठे

फू बाई फू, फुगडी फू

फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू
आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबा-याचा वेळू
म्हातारपणी नवरा केला तोही पोरखेळू
माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी
...लुगडं सोडून देऊ लागली जावयाच्यासाठी
नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं
आता झाली चिली-पिल्लं कोंबडीवाणी झुंजं
काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दवी लोका
देवाजीचा संग नाही रंग झाला फिका
संतांची निंदा केली, निंदा नाही बरी
तुकाराम शरण गेले सद्गुरू पायी.

Tuesday, 9 November 2010

Me Ek Tula Phul Dile - Suresh Wadkar - Viet Music

Me Ek Tula Phul Dile - Suresh Wadkar - Viet Music

Sunday, 17 January 2010

तुझे रुप चित्ती राहो

एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात

कारे दुरावा, कारे अबोला...

सांगा मुकुंद कूणी हा पहिला

गोमु संगतीनं माझ्या तू येशील काय

मान वेळावुनी धुंद बोलू नको

अप्सरा...नटरंग

Daya Ghana - by Suresh Waadkar (Original)

तुला पाहते रे

हृदयी वसंत फुलताना

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....