Thursday, 14 January 2010

शोध


मी कोणाचा,कोण माझे
इथ कोणीच कोणाच नाही
माझं,माझं काय करतोस?
तुझा जन्म मृत्यूही तुझ्या हातात नाही
का आलास?कशासाठी आलास?
उत्तर शोध कदाचित मिळेल;
प्रयत्न करून वाळू रगड
त्यातूनही कदाचित तेल गळेल.
राजेश गोखले

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....